Reliance JioMotive: जिओ मोटिव्ह काय आहे आणि कसे वापरावे?

How to use JioMotive: रिलायन्स जिओने पारंपारिक कार स्मार्ट बनवण्यासाठी ‘जिओ मोटिव्ह’ लाँच केले आहे. JioMotive कंपनीच्या अधिकृत ई-कॉमर्स वेबसाइट आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध झाले आहे. हे डिव्हाइस रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग, वाहन आरोग्य आणि अपघात शोध यांसारखी अनेक एडवांस फीचर्स ऑफर करते. JioMotive काय आहे? जिओमोटिव्ह हे एक प्लग-अँड-प्ले डिव्हाइस आहे, जे इंस्टॉल करण्यासाठी … Read more

Grok AI: Google Bard आणि ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Grok लॉन्च, एलोन मस्क ने दिली माहिती

Elon Musk’s Grok AI Tool: एलोन मस्कची कंपनी xAI ने त्यांचे नवीन प्रोडक्ट लॉन्च केले आहे. xAI चे नवीन प्रोडक्ट हे Grok एआय मॉडेल (Grok AI Model) आहे. एलोन मस्कने ट्विटरवर पोस्ट करून माहिती दिली होती की xAI आपले पहिले AI मॉडेल सादर करणार आहे. Grok हे AI मॉडेल ChatGPT आणि Google Bard शी स्पर्धा … Read more

Amazon मधील 5 मुख्य रोबोट: अमेझॉनमध्ये 7.5 लाखांहून अधिक रोबोट करतात काम

Top 5 robots at Amazon: जगातील सर्वोच्च कंपन्यांचे मुख्यालय अमेरिकेतील सिएटल येथे आहे. सिएटलमधील सेव्हन्थ अव्हेन्यू रोडवर दिसणारी मोठी इमारत आणि त्याचा परिसर हे Amazon चे मुख्यालय आहे. जेफ बेझोस यांनी याच शहरातून अमेझॉनची सुरुवात केली होती. त्याची सुरुवात गॅरेजपासून झाली. अमेझॉनच्या मुख्यालयात आणि रोबोटिक्स डेव्हलपमेंट सेंटरमध्ये, आधुनिक एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने संशोधन केले … Read more